श्री भास्कर भिवाजी सावंत

संस्थापक व कार्याध्यक्ष, राणा प्रताप प्रतिष्ठान

Welcome To Rana Pratap Pratishthan, Manchar

सामाजिक विकासाच्या दिशेने गती आणि प्रगतीचे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने राणा प्रताप प्रतिष्ठान ची स्थापना केलेली आहे.

आणखी वाचा सभासद होण्याकरिता क्लिक करा


श्री. संतोष अर्जुन बाणखेले

अध्यक्ष, राणा प्रताप प्रतिष्ठान

Welcome To Rana Pratap Pratishthan, Manchar

सामाजिक विकासाच्या दिशेने गती आणि प्रगतीचे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने राणा प्रताप प्रतिष्ठान ची स्थापना केलेली आहे.

आणखी वाचा सभासद होण्याकरिता क्लिक करा


आर्थिक मदतीचे आवाहन:

   राणा प्रताप प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ही संस्था निंदणीकृत असून या संस्थेची ध्येय,उद्दीष्ट्ये गोरगरीब व गरजू पुरुष, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना शालेय जीवनात आर्थिक मदत व दैनंदिन जीवनात आवश्यक वस्तू आणि आरोग्य सेवा पुरविणे अशी संकल्पना संस्थेची आहे.
संस्थेची कामे:
   बेवारस मृतदेह अंत्यविधी, लहान मुलांना खाऊ वाटप, आरोग्य शिबीर भरवणे, वृक्ष लागवड करणे, विविध खेळात मुले मुली घडवणे, गरीब शालेय मुलांना दत्तक घेणे, शालेय मुलांना शालेय वस्तू वाटप करणे.

   संस्थेसाठी रुग्णवाहिकेची गरज आहे, संस्था या रुग्णवाहिकेतून फक्त इंधन शुल्क आकारून गरीब व गरजू रुग्णांना मोफत सेवा पुरवणार आहे. त्यासाठी संस्थेला तुमच्या इच्छेनुसार आर्थिक मदत करून सहकार्य करावे.


संस्थेचे प्रमाणपत्र

आम्हाला शोधा

नवीन संकल्पना आणि न्यूज साठी आमच्याशी कनेक्ट राहा.

Subscribe to our Newsletter